छत्रपती संभाजीनगर (प्रतिनिधी) : जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषण करणाऱ्या महिलेची तब्येत ढसाळल्याची बातमी बंजारा ब्रिगेड जिल्हाध्यक्षाला माहिती झाल्यानंतर बंजारा ब्रिगेडचे सिस्टिमंडळ जिल्हाधिकार्यालय उपोषण स्थळ ठिकाणी भेट देऊन बंजारा ब्रिगेड सिस्टी मंडळ उपजिल्हाधिकारी यांच्या यांच्या कार्यालयात बंजारा ब्रिगेडचे जिल्हा अध्यक्ष संतोष राठोड महिला जिल्हा अध्यक्ष मनीषा राठोड शहराध्यक्ष सुरेखा चव्हाण सोबत ३०ते ४० पदाधिकाऱ्यांसोबत सिस्टीमंडळ दाखल

झाल्यानंतर उपजिल्हाधिकारी यांनी व सीईओ मीना साहेब यांनी संबंधित विभागाशी चर्चा करून ठोस आश्वासनाचे पत्र देऊन उपोषण सोडवण्यास भाग पाडले उपोषण सोडवताना बंजारा ब्रिगेडचे सिस्टिमंडळ सोबत संबंधित अधिकारी यांनी दिले पत्र…..