फुलंब्री (प्रतिनिधी हेमंत वाघ) : छत्रपती संभाजीनगर ग्रामीण जिल्ह्यातील फुलंब्री पोस्टे हद्दीतील दरी फाटा येथेदि.10/11/2024 रोजी 01.45वा.एका प्लास्टिकच्या दुकानाला शॉर्टसर्किटमुळे आग लागल्यामुळे आगीचे प्रेशरने शटर बाहेर फेकले गेले .बाहेर शटर उघडण्यासाठी आलेल्या पाच जणांपैकी तिघांचा शटरचे लोखंडी पार्ट लागून व होरपळून मृत्यू झाला आहे. मयताऺची नावे नितीन नागरे वय 25 वर्षे, गजानन वाघ वय 30वर्षे, दुकान मालक राजू शेख वय 25वर्षे सर्व फुलंब्री अशी आहेत

.