छत्रपती संभाजीनगर (प्रतिनिधी) : सध्या शहरात वाढत्या खुणाच्या घटनांमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ होत आहे त्यात हरसुल परिसरात. बरीच ठिकाणी खुणाच्या घटना समोर आले आहे सुपारी किलर यांना पैसे देऊन आपल्या मार्गात अडथळा आणणारे दुश्मनांचा काटा काढनाऱ्या खुनी आरोपीलां एमआयडीसी पोलिसांनी गजाआड केले आहे. त्यातील आरोपीचा फोन तपास केला असता त्यात एक व्हाट्सअप चॅटिंग दिसून आली आहे. प्रियसी पीडित युवक अमित गायकवाड एसबीओ शाळेसमोर मयूरपार्क

याने सुपारी किलर च्या मदतीने प्रियसीच्या नवऱ्याला जीवे मारणेसाठी चक्क आकरा लाख रुपयाची सुपारी देण्याचे व्हाट्सअप चॅटिंग द्वारे दिसून आले आरोपीच्या मोबाईलची चौकशी सध्या सुरू आहे अमित गायकवाड यांनी आतापर्यंत किती सुपाऱ्या घेतल्या व किती वाजवल्या हे तपासात निष्पन्न होईल.