छत्रपती संभाजीनगर। (प्रतिनिधी) : परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक वीरेंद्र मिश्रा यांनी शुक्रवारी आज खुलताबाद पोलीस स्टेशनला भेट दिली.यावेळी खुलताबाद पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक धनंजय फराटे. यांनी त्यांना मानवंदना दिली. त्यानंतर. यावेळी विशेष म्हणजे खुलताबाद पोलीस स्टेशनला दिलेले भेटी संदर्भात परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक वीरेंद्र मिश्रा यांना पत्रकारांना सांगितले की जिल्ह्याभरात प्रत्येक पोलीस स्टेशनला भेट. सुरू आहे या अनुषंगाने आज खुलताबाद पोलीस स्टेशनला देऊन पहाणी केली
