छत्रपती संभाजीनगर (प्रतिनिधी): वरिष्ठांकडे तक्रारी करूनही न्याय मिळत नाही? दि.१८/०५/२०२४ ते १५/०७/२०२४/असे तब्बल दोन महिने उलटूनही पडेगाव मीरा नगर गट क्र./ १३ प्लॉट नं / ११ (ब) येथील घरावर सावकाराने अनाधीकृत रित्या ताबा केल्याप्रकरणी अद्याप कुठलीही कारवाई झाली नाही. त्यात सावकार मुकेश लाहोट याने छावणी पीएसआय महेंद्र होळकर यांना हाताशी धरून अनाधिकृत रीत्या ताबा मिळवला.

त्यात अद्याप कोणताही पंचनामा अथवा कोणतीही दखल घेतली गेलेली नाही.(पोलीस आयुक्तांनी एसीपी छावणी यांच्याकडे तपास दिला होता त्यातही अद्याप कुठलीही कारवाई झाली नाही) पर्यायी पोलीस आयुक्त कार्यालय येथे लोकशाही मार्गाने अमर उपोषण करणार…..