छत्रपती संभाजीनगर, (प्रतिनिधी): पोलिस 1.-) ठाण्यात तक्रार देण्यासाठी व आलेल्या ६० वर्षीय महिलेशी र काही जणांनी वाद घातला. पोलिसांनी मध्यस्थी केल्यानंतर वाद घालणाऱ्यांनी पोलिसांनाही न दमदाटी केली. हा सर्व प्रकार र सिडको पोलिस ठाण्यात घडला. र या प्रकरणी दमदाटी करणाऱ्या ले चार जणांच्या विरोधात गुन्हा ना दाखल करण्यात आला आहे. सहायक पोलिस निरीक्षक या नितीन कामे यांनी सिडको पोलिस र ठाण्यात दिलेल्या तक्रारीनुसार, नितीन कामे १७ ऑक्टोबर रोजी रात्री साडेआठच्या दरम्यान पोलिस ठाण्यात कर्तव्यावर हजर होते. या दरम्यान पोलिस ठाण्यात विमल विठोबा ईधारे (वय ६०, रा. एन ११) तक्रार देण्यासाठी पोलिस ठाण्यात आल्या होत्या. पोलिस ठाण्यात पीएसओ रूमच्या बाजूला विमल ईधारे यांच्याशी महावीर सुराना, संदीप पृथ्वीराज सुराना हे दोघे आले. त्यांनी या महिलेशी वाद घालणे सुरू केले. करू समजूत सुराना, आणि घालण्यास सर्वांनी सरकारी पोलिस ठाण्यात महावीर आणि हे वाद घालत

असल्याकारणाने सिडको पोलिस ठाण्यातील पोलिस कर्मचाऱ्यांनी मध्यस्थी केली. नितीन कामे यांच्यासह अन्य पोलिस कर्मचाऱ्यांनी महावीर सुराना व संदीप सुराना यांना असा प्रकार नका असे सांगून त्यांची घालण्याचा प्रयत्न केला. दरम्यान, संदीप पृथ्वीराज सौरभ संदीप सुराना दर्शना सौरभ सुराना यांनी विनाकारण पोलिसांशी वाद सुरुवात केली. या पोलिसांशी वाद घालून कामात अडथळा आणू लागले; तसेच बोट दाखवून धमकीची भाषा करू लागले. पोलिसांसमोरच वाद घालणाऱ्यांनी तक्रारदार महिलेला पोलिसांसमोरच धमकावत होते. या प्रकरणात महावीर सुराना, संदीप सुराना, सौरभ संदीप सुराना, दर्शना सुराना हे अंगावर धावून जात होते. पोलिसांनी वाजवी बळाचा वापर करून वाद घालणाऱ्यांना बाजूला नेले. नितीन कामे यांच्या तक्रारीवरून महावीर सुराना, संदीप सुराना, सौरभ संदीप सुराना, दर्शना सुराना यांच्या विरोधात सिडको पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.