फुलंब्री ; प्रतिनिधी हेमंत वाघ छत्रपती संभाजी नगर जिल्ह्यातील माननीय पोलीस अधीक्षक श्रीमती रूपाली दरेकर महामार्ग सुरक्षा पथक छत्रपती संभाजी नगर विभाग यांच्या मार्गदर्शनाखाली कॉलेज येथे दहा सुवर्ण वाहतूक नियमाविषयी विद्यार्थ्यांना माहिती देऊन तसेच मोटार सायकल वापरत असाल तर दोघांनी हेल्मेट परिधान करावे, वाहन चालत असताना मोबाईलवर बोलू नये, कानामध्ये हेडफोन वापरू नये अशा सूचना देण्यात आल्या सदर वेळी psi लोखंडे साहेब, भिमलाल राठोड, रामनाथ भुसारे, शांताराम सोनवणे उपस्थित होते
