देवगिरी महाविद्यालय यांचे कडील थकीत ४२ लक्ष पाणीपट्टी वसुली !

देवगिरी महाविद्यालय यांचे कडील थकीत ४२ लक्ष पाणीपट्टी वसुली !

छत्रपती संभाजीनगर (प्रतिनिधी) महानगरपालिकेच्या वतीने मा. आयुक्त तथा प्रशासक जी श्रीकांत यांच्या आदेशानुसार शहरात थकीत मालमत्ता कर व पाणी पट्टी वसुली मोहीम राबविण्यात येत आहे. मा.उप-आयुक्त – २ तथा कर निर्धारक व संकलक मा. अपर्णा थेटे यांच्या मार्गदर्शनाखाली व मा. सहाय्यक आयुक्त समी यांच्या नेतृत्वाखाली वार्ड क्रं.१०४ वेदांत नगर येथील, देवगिरी महाविद्यालय येथील पाणी पट्टी कर रु.४२,०००००/ ४२. लक्ष वसुल करण्यात आले सदर कारवाई कार्यालयीन अधिक्षक जगदाळे,कार्यालयीन अधीक्षक सईद मिर्झा, वसुली कर्मचारी. विनोद साळवे, संतोष मगरे, सुरज गायकवाड, स.अफझल. वैभव साळवे यांनी पार पाडली.

administrator

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *