दिनांक 29सप्टेंबर 2024 मा. श्री. विक्रम भाऊ जायभाये यांच्या वाढदिवसाच्या निमित्त

दिनांक 29सप्टेंबर 2024 मा. श्री. विक्रम भाऊ जायभाये यांच्या वाढदिवसाच्या निमित्त

विविध उपक्रम प्रणाली सर्वांनी सहकार्य करावे व लाभ घ्यावा

पैठण ; गेवराई (मर्दा) ता.पैठण जि.छत्रपती संभाजीनगर दिनांक 29 सप्टेंबरला आपल्या गावाचे प्रेरणास्थान, विकास महर्षी,सर्वांचे लाडके, आणि प्रत्येकाच्या मदतीला तत्पर असणारे  “मा. सरपंच विक्रमभाऊ जायभाये” यांच्या जन्मदिवसाचे औचित्य साधून एक विशेष रक्तदान शिबिर आयोजित करण्याचा मानस आहे. या पवित्र दिवसाचे स्मरण करत,

आपण समाजासाठी एक महत्त्वपूर्ण योगदान देऊ शकतो. चर्चा दत्ताजी भाले ब्लड बँक यांच्यासोबत झालेली आहे. हा सार्वजनिक उपक्रम असून, गावकरी आणि परिसरातील नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभागी होऊन या मानवतावादी उपक्रमात सहकार्य करावे, ही नम्र विनंती.

दुसरा उपक्रम

म्हणून संजय गांधी निराधार योजना व श्रावणबाळ फाईल तयार करण्याचे आयोजन केले आहे. कमी शुलकात फाईल तयार करण्याची सोय शिवगंगा किराणा & मल्टिसर्व्हिसेस, सौ. मनीषा दौंड यांच्या माध्यमातून उपलब्ध आहे. फक्त 300 रुपयांच्या शुल्कात फाईल तयार केली जाईल.बांधकाम कामगार नोंदणी मोफत या वाढदिवसाच्या शुभमुहूर्तावर पत्रकार शिवाभाऊ दौंड यांच्या माध्यमातून मोफत • बांधकाम कामगार नोंदणी देखील आयोजित केली जाणार आहे. गावातील व परिसरातील सर्व बांधकाम कामगारांनी या संधीचा लाभ

administrator

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *