होल्डिंग हँड्सचा सक्रिय सहभाग
छत्रपती संभाजीनगर, (प्रतिनिधी) थायलंडमध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकर नी यांचा पहिला अर्धाकृती पुतळा उभारला गेला नी आहे. थायलंड मधील चिंगराई येथे नी राईचरणतवन फाउंडेशनच्या वतीने 1. आंतरराष्ट्रीय दर्जाचे चरणतवन येथे निसर्गरम्य ना असे भव्य मेडिटेशन सेंटर आहे. या ठिकाणी ट भन्ते डॉ. वजिरा मेधी यांनी डॉक्टर बाबासाहेब 5. आंबेडकर यांचा अर्धाकृती पुतळा उभा केला वा आहे.
या पुतळ्याचे अनावरण गगन मलिक स फाउंडेशनचे संस्थापक तसेच सिद्धार्थ बुद्ध श मालिकेत बुद्धाची भूमिका साकार करणारे आंतरराष्ट्रीय कीर्तीचे अभिनेते गगन मलिक यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी होल्डिंग हॅन्ड्स बहुद्देशीय संस्थेचे संस्थापक अध्यक्ष तसेच निर्माता, दिग्दर्शक, लेखक सुरेश सिरसीकर आणि त्यांची टीमची उपस्थिती होती. या अनावरण प्रसंगी दान ही करण्यात आले. याप्रसंगी भंते डॉ. वजिरा मेथी, गगन मलिक फाउंडेशनचे संस्थापक गगन मलिक, विकास तायडे, होल्डिंग हँड्सचे संस्थापक, अध्यक्ष सुरेश सिरसीकर, संतोष शेजवळ, संजय पासवान, डॉ. मीनाक्षी माटे, प्रतिभा अल्हाड, चिंगराई मोठ्या प्रमाणावर येथील नागरिक आणि भंते उपस्थित होती.