छत्रपती संभाजीनगर (प्रतिनिधी) : छत्रपती संभाजीनगर बेगमपुरा पोलीस स्टेशन हद्दीतील घटना सोन्या सारखं घर डोळ्यासमोर भूई सपाट होताना बघणारी पीडित .संगीता नागरे टाऊन हॉल जुना बेगमपुरा पोलीस स्टेशन आनंद नगर प्लॉट नंबर १० येथे राहत होते.

दोन दिवसान करिता ते हैदराबाद येथे लग्न समारंभाला गेले असता त्यांचे राहते घर यातील सामानासहित संपूर्ण घरातील सर्व वस्तू लंपास करून अक्षरशः पूर्ण जमीनदोस्त केले फोन कॉल वर त्यांना शेजाऱ्यांनी फोन केले असता त्यांची पायाखालची जमीन सरकली व घटनास्थळी पोहोचतात आपल्या घराची ही अवस्था बघून त्यांना अश्रू अनावर झाले. अक्षरशः त्यांना तेथे वापस आले तर तुम्हाला सर्वांना ढगात पाठवू.
अशा धमक्या देऊन तेथून त्यांना तेथून काढून दिले सध्या हे कुटुंब आपले जीवन रेल्वे स्टेशन फुटपाथवर काढत आहेत्या बिल्डरवर व त्यांना आणलेल्या भाडोत्री गुंडांवर गुन्हा दाखल करा -संगीता नागरे