छत्रपती संभाजीनगर – आज दिनांक 7फेब्रुवारी 2025रोजी त्यागमूर्ती माता रमाई यांना 127व्या जयंती दीनी वंचित बहुजन आघाडी जिल्हा शहर यांचे वतीने औरंगाबाद जिल्हा शहर क्रांतिचौक येथील पक्ष कार्यलयात पुष्पहार घालून अभिवादन करण्यात आले. यावेळी औरंगाबाद पश्चिम जिल्हा अध्यक्ष योगेश गुलाबराव बन, महिला जिल्हाध्यक्षा ऍड लताताई बामणे, पश्चिम शहर अध्यक्ष ऍड पंकज बनसोडे, महिला शहर अध्यक्षा वंदनाताई जाधव, जिल्हा महासचिव संघराज धम्मकीर्ती, मिलिंद बोर्डे, जिल्हा उपाध्यक्ष बाबासाहेब वाघ, जिल्हा प्रसिद्धीप्रमुख भाऊराव गवई, जिल्हा सहसचिव सिद्धार्थ बनकर, जिल्हा संपर्क प्रमुख गणेश खोतकर, जिल्हा सदस्य रवि रत्नपारखे, बाबासाहेब वक्ते, सागर धोडपकर, पुष्पा घोडके, साधना पठारे आदी पदाधिकारी व कार्यकर्त्यांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती…
