गोंधळामुळे कार्यालयाला चक्क कुलूप; वाहनाच्या चलनातून घडला प्रकार
वैजापूर, (प्रतिनिधी): वाळू माफियांच्या तीन- चार जणांच्या टोळक्याने उपविभागीय अधिकारी कार्यालयात अवैधरीत्या वाळू वाहतूक करतांना पकडलेल्या वाहनाचे चलन काढून देण्याची मागणी करत नायब तहसीलदारांसमोर आरडाओरड करत त्यांच्या अंगावर पैसे फेकत शुक्रवारी चांगलाच गोंधळ घातला. या गोंधळामुळे कार्यालयाला चक्त कुलूप लावून अधिकारी व कर्मचा-यांवर बाहेर निघून जाण्याची नामुष्की ओढावली. दरम्यान थेट उपविभागीय अधिकारी कार्यालयात गोंधळ घालण्यापर्यंतची मजल वाळू तस्करांनी मारली आहे

. तस्करांचा हा मस्तवालपणा प्रशासन मोडीत काढणार का याकडे आता लक्ष लागले आहे.या धक्कादायक प्रकाराबाबत अधिक माहिती अशी की, गेल्या आठवड्यात तालुक्यातील शिवना थडी परिसरातील एका गावात महसूल उपविभागीय अधिकारी तथा उपविभागीय दंडाधिकारी, वैजापूर यांचे कार्यालय वैजापूर येथील उपविभागीय अधिकारी कार्यालयात वाळू वाहतूकदाराने गोंधळ घातल्याने शुक्रवारी सायंकाळी काही वेळ कार्यालयाला कुलूप लावावे लागले होते प्रशासनाने विना परवाना वाळू वाहतूक करणारे त्या वाहन पकडले होते. या वाहनाधारकाने दंड नरन भरण्याबाबत उपविभागीय अधिका-यांची यांन नोटीस स्विकारत तहसिल कार्यालयातून चलन त्या घेवून दंड भरणे अपेक्षित होते, मात्र शुक्रवारी ठोव सायंकाळी ५ वाजेच्या सुमारास तर्रार वाहनधारक गेले आपल्या काही सहका-यांसोबत उपविभागीय शिक अधिकारी कार्यालयात आला. हे टोळके नायब वात तहसीलदारांच्या दालनात जावून धडकले.कम दंड भरण्यासाठी चलन का काढून देत नाही केव असे म्हणत त्यांनी आरडाओरड सुरु केली. त्यांना वाव समजावून सांगण्याचा प्रयत्न करणाऱ्या नायब झा तहसीलदारांचे काही एक न ऐकता शिवीगाळ पक केली. त्याचवेळी एकाने खिशातून पैसे काढत ते निव अधिका-याच्या अंगावर व टेबलावर फेकण्याचा उपा प्रयत्न केला, परंतु अन्य नागरिकांनी धाव घेत घान