सिल्लोड :- येथील डॉ सचिन विष्णूपंत साबळे यांना न्यू दिल्ली येथील सहारा चॅरिटेबल ट्रस्ट
तर्फे “BEST HEALTH CHIROPRACTIC PRACTITIONER AWARDS 2024” जाहीर करण्यात आला आहे.
डॉ सचिन साबळे हे मोक्षा स्पाईन केअर मसाज सेंटर तर्फे प्राचीन काळातील नैसर्गिक, सूजोक उपचार, कपींग हेमर थेरपी , या उपचार पद्धती ने बोंन सेटिंग, अलाइनमेंट , कायरो प्रॅक्टिस, मसाज द्वारे विना औषधी , , विना ऑपरेशन निरोगी आरोग्य या विषयावर राज्यातील विविध जिल्ह्यांमध्ये आरोग्य शिबिर, आयोजित करतात त्यांच्या या उपचार पद्धती मुळे अनेक रुग्णना उपचाराचा फायद्या होत

असल्यामुळे विना इंजेक्शन,विना औषधी विना ऑपरेशन आनंदी निरोगी शरीर मुळे रुग्ण समाधान व्यक्त करतात त्यांच्या या कार्याची दखल घेऊन डॉ सचिन साबळे यांना हा पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे.