छत्रपती संभाजीनगर, (प्रतिनिधी निर्मला भालेराव} : छत्रपती संभाजीनगर येथे मा. मुख्यमंत्री साहेब एकनाथजी शिंदे यांचं आगमन ग्रामीण आयुक्त कार्यालयासमोर होताच संजय भाऊ ठोकळ, राज्यश्री साठे, निर्मला भालेराव ,सविता तांबे, शारदा निर्मळ, भगवान बनकर, राहुल जाधव ,काका भाऊ कोळसे, सह इतर कार्यकर्ते पदाधिकारी यांना मा.मुख्यमंत्री साहेब एकनाथ शिंदे यांची गाडी अडवून शेतकरी व दलित समाजाच्या विविध मागण्याचे निवेदन देऊन

मा. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब यांचा ढोल ताशा फटाके पुष्प हार घालून अतिशय जंगी स्वागत करण्यात आले.