पैठण (पैठण प्रतिनिधी) : दि.१३ सप्टेंबर २०२४ रोजी गेवराई मर्दा ता.पैठण जि.छ.संभाजीनगर येथील जय भगवान गणेश मंडळाच्या गणपतीची सकाळची आरती भारतीय जनता पार्टीचे Intellectual Cell बुद्धिजीवी प्रकोष्ठ जिल्हा संयोजक, RTI कार्यकर्ता, बिनविरोध ग्रामपंचायत सदस्य, मा. मराठवाडा केसरीचे पत्रकार, युवाशक्ती ग्रामविकास संगठनचे जिल्हाअध्यक्ष, तथा आडूळ सर्कलचे भावी जिल्हापरीषद सदस्य मा.श्री.गजानंद बोहरा यांच्याहस्ते करण्यात आली. व गणेश मंडळातर्फे गजानंद बोहरा यांचा शाल घालुन सत्कार करण्यात आला. तसेच गजानंद बोहरा यांनी गामस्थांच्या मागणीनुसार तरुन मंडळीला मोलाचे दोन शब्द बोलतांना सांगीतले की सर्वांनी व्यसनापासुन दुर रहावे, तरुनांनी व्यवसायाकडे वळावे विशेष करुन आहे तिथेच आपआपल्या गावातच वेगवेगळे व्यवसाय सुरु करावे

, आपल्या आई वडीलांना जिव लावावे, शेतीला जोडधंदा आवश्यक असुन, शेतीमधे आवश्यकतेनुसार सुधार करावे, मानसाने समाधानी राहवे, स्ताहा समृद्ध बनावे. असे सांगीतले. तसेच जय भगवान गणेश मंडळाचे अध्यक्ष दिलीप सांगळे, भाजपा बुथ अध्यक्ष ऊमेश पेंढारे, सोसाइटीचे चेअरमन राजु सांगळे यांचे गजानंद बोहरा यांनी आभार मानले. यावेळी ज्ञानदेव सांगळे, सुधाकर सांगळे, महादेव सांगळे, नारायण उन्हाळे, विष्णू सुलाने, प्रभाकर बटुळे, सुरेश खाडे, योगेश ढाकणे, दिलीप सांगळे, राजू ढाकणे, संजय ढाकणे, अमोल खाडे, विशाल सांगळे, विशाल ढाकणे, विजय सुलाने, गजानन झिरपे, कडुबा सांगळे, गणेश मंडळाचे सर्व सदस्य, आणी ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.