छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील नेहमी चर्चेत असणारे गंगापूर तालुक्यात आणखी एका घोटाळ्याची भर !

छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील नेहमी चर्चेत असणारे गंगापूर तालुक्यात आणखी एका घोटाळ्याची भर !

गंगापूर तालुक्यात नाला सरळीकरण गाळ काढणे १५ लाख मिशनरी न कामे करुन ५० हाजार रु आगलावे यांच्या हस्ते घेऊन सुहास वाघचौरे यांनी गंगापूर तालुक्यात भ्रष्टाचार चा कळस गाठला आहे?

छत्रपती संभाजीनगर (प्रतिनिधी) : अनेक प्रकरणे आहे परंतु गेड्याचे काताडे आसलेले जिल्हा परिषद चे सि.ओ हप्ते वसुली करनारे झोपेच सोग घेत आहे शेतकरी दलीत मागास प्रवर्ग गेले १५ दिवस झाले जिल्हा परिषद औरंगाबाद समोर बहुजन विकास आघाडी रमेश दादा गायकवाड यांच्या नेतृत्वाखाली उपोषण करत आहे पानी पाउस चालु च आहे परंतु भ्रष्ट नेत्यांची पुठार्याची मोठी साथ आसलेल्या गट विकास अधिकारी सुहास वाघचौरे सैयद आली आगलावे पुगळे मगर प्रधान शिन्दे भोजने व ईतर यांनी दलीत मागास प्रवर्ग शेतकरी बाधवाचे मोठे नुकसान रोजगार शेवक मित्रं व रोजगार शेवक यांच्या माध्यमातून केले आहे गायगोठा मोघनी वैयक्तिक सिंचन विहीर नाला सरळीकरण व गाळ काढणे या नावाने अनेक पैसे कोटी ने पैसे वसुल केला

सदर घोटाळा सुहास वाघचौरे सैयद आली आगलावे पुगळे मगर प्रधान शिन्दे भोजने यांचे वसुली करनारे गुपित हितचिंतक यांच्या वर कार्यवाही करण्यात यावी या साठी गेले १५ दिवस झाले जिल्हा युवा वंचित बहुजन विकास आघाडी चे अध्यक्ष भगवान बनकर जिल्हा परिषद समोर उपोषण करत आहे परंतु दुर्दैवाने झोपेत असलेले सिओ जागे करण्याची वरिल भ्रष्टाचारी आधीकर्यावर त्रयस्थ यंत्रणा मार्फत चौकशी केली जात नाही तो पर्यंत सदर उपोषण चालू आहे व दोन दिवसात यंत्रणा मार्फत चौकशी केली जात नाही तर जिल्हा अंतर्गत चे किन्नर सि. ओ साहेब यांच्या कार्यालयावर मोर्चासह ठोल ताशा फटके च्या सतीश बाजीत हाय हाय आंदोलन करनार भगवान बनकर व ईतर कार्यकर्ते

administrator

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *