गड-किल्ल्यांचे संरक्षण करण्यासाठी पुरेसे प्रयत्न होत नाहीत. दिलेला निधी आणि करावयाची डागडुजी याचा ताळमेळ बसत नाही. शास्त्रोक्त पद्धतीने काम करण्यासाठी पुरात्तत्व विभागाबरोबर समन्वयक म्हणून दोन वर्षापूर्वी स्थापन केलेली ‘ फोर्ट फेडरेशन’ ही संस्था काम करू शकते. दरवेळी या कामांसाठी शासनाकडे निधी न मागताही काम उभे राहू शकते. अनेक दानशूर व्यक्ती हे काम करण्यास तयार आहेत. पण त्यांना तशी परवानगी द्यायला हवी. त्यासाठी पुरातत्त्व विभागातील तज्ज्ञ यांच्याशी समन्वय राखणारी यंत्रणा उभी करण्याची गरज आहे. पण जिल्हा नियाेजन समितीमधील तीन टक्के रक्कम देण्याचा निर्णय संवर्धन आणि देखरेखीसाठी पुरेसा तर नाहीच पण तो कसा खर्च करावा याचेही मार्गदर्शन नसल्याने गडकिल्ले आहे त्याच अवस्थेत आहे. शासनाने त्याकडे तातडीने लक्ष द्यावे, असे छत्रपती संभाजीमहाराज यांनी म्हटले आहे.गड-किल्ल्यांचे संरक्षण करण्यासाठी पुरेसे प्रयत्न होत नाहीत. दिलेला निधी आणि करावयाची डागडुजी याचा ताळमेळ बसत नाही. शास्त्रोक्त पद्धतीने काम करण्यासाठी पुरात्तत्व विभागाबरोबर समन्वयक म्हणून दोन वर्षापूर्वी स्थापन केलेली ‘ फोर्ट फेडरेशन’ ही संस्था काम करू शकते. दरवेळी या कामांसाठी शासनाकडे निधी न मागताही काम उभे राहू शकते. अनेक दानशूर व्यक्ती हे काम करण्यास तयार आहेत. पण त्यांना तशी परवानगी द्यायला हवी. त्यासाठी पुरातत्त्व विभागातील तज्ज्ञ यांच्याशी समन्वय राखणारी यंत्रणा उभी करण्याची गरज आहे. पण जिल्हा नियाेजन समितीमधील तीन टक्के रक्कम देण्याचा निर्णय संवर्धन आणि देखरेखीसाठी पुरेसा तर नाहीच पण तो कसा खर्च करावा याचेही मार्गदर्शन नसल्याने गडकिल्ले आहे त्याच अवस्थेत आहे. शासनाने त्याकडे तातडीने लक्ष द्यावे, असे छत्रपती संभाजीमहाराज यांनी म्हटले आहे.गड-किल्ल्यांचे संरक्षण करण्यासाठी पुरेसे प्रयत्न होत नाहीत. दिलेला निधी आणि करावयाची डागडुजी याचा ताळमेळ बसत नाही. शास्त्रोक्त पद्धतीने काम करण्यासाठी पुरात्तत्व विभागाबरोबर समन्वयक म्हणून दोन वर्षापूर्वी स्थापन केलेली ‘ फोर्ट फेडरेशन’ ही संस्था काम करू शकते. दरवेळी या कामांसाठी शासनाकडे निधी न मागताही काम उभे राहू शकते. अनेक दानशूर व्यक्ती हे काम करण्यास तयार आहेत. पण त्यांना तशी परवानगी द्यायला हवी. त्यासाठी पुरातत्त्व विभागातील तज्ज्ञ यांच्याशी समन्वय राखणारी यंत्रणा उभी करण्याची गरज आहे. पण जिल्हा नियाेजन समितीमधील तीन टक्के रक्कम देण्याचा निर्णय संवर्धन आणि देखरेखीसाठी पुरेसा तर नाहीच पण तो कसा खर्च करावा याचेही मार्गदर्शन नसल्याने गडकिल्ले आहे त्याच अवस्थेत आहे. शासनाने त्याकडे तातडीने लक्ष द्यावे, असे छत्रपती संभाजीमहाराज यांनी म्हटले आहे.
