छत्रपती संभाजीनगर, (प्रतिनिधी) : आज काँग्रेस ची आढावा बैठक हॉटेल जिमखाना येथे आयोजित केली होती या दरम्यान आलेल्या सर्व नेत्यांच्या शुभेच्छा चे बॅनर लावण्यात आले होते सदरील बॅनर मनपा अधिकारी कर्मचारी काढत होते असा निरोप काँग्रेस कार्यकर्ते निलेश अंबेवाडीकर, गुर्मित सिंग गिल, सागर साळुंके, अभिषेक शिंदे, योगेश बहादुरे ई कार्यकर्ते तात्काळ पोहोचले असता मनपा अधिकारी विनाकारण बॅनर काढणाऱ्या अधिकारी कर्मचारी यांना मज्जाव करण्यात आले या वेळी जोरदार हमरी तुमरी झाली
