कन्नड : (प्रतिनिधी शिवाजी नवले) ; तालुक्यातिल् सारोळा येथील अजना नदीवरील पूल गेला पुरात वाहून याधमुळे गावाचं सम्पर्क तुटला सोमवार दी २ रोजी नाचणवेल महसूल मंडळत २४ तासात १६५ .मी .पाऊस पडल्याने परिसरातील सर्व नदी नाले ओसंडून वाहत आहे, अंजना नदीवरील सारोळा येथील मुख्य रस्तावरील पूल वाहून गेल्याने शाळकरी विद्यार्थी ,प्रवाशी,रुंग्नाची मोठे हाल होत आहे, दळणवळण ची सुविधा बंद झाली आहे या पुलाची लवकरात लवकर दुरुस्ती करावी अशी मांगणी ग्रामस्थ करत आहे यावेळी सरपंच जगन्नाथ जंगले यांनी पुलाची दुरुस्ती तात्काळ न झाल्यास येण्याऱ्या विधानसभा मतदानावर बहिष्कार टाकण्याचा इशारा देण्यात आला , यावेळी आप्पा टकले,तेजराव जंगले,भास्कर ढमाले, ढमाले,मुन्शी शा,नानेश्वर जंगले,बाळू धनगे,विश्वनाथ ढमाले,संतोष जंगले,अकबर यांनी मतदानावर बहिष्कार टाकण्याचे बोलले
