कन्नड (प्रतिनिधी) : कन्नड तालुक्यातील आज दि 1 रोजी भिलदरी शफियाबाद येथे पुन्हा बिबट्याची दहशत गावकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण बिबट्याचे बकरी मारली अर्जुन धरमसिंग सिंगल यांची ग. नं .349 मधे गोट्यातुन 12000 ची बकरी बिबट्याने मारली आणि ती राहत्या खोट्या मधून बिबट्याने रात्री मारली अशी किती दिवस शेतकरीने सहन करावे आतापर्यंत भिलदरी येथे छोटे-मोठे 40 ते 50 जनावरांना बिबट्याने मारले व शेतकऱ्यांना आतापर्यंत काहींना काहीच नकसान ची भरपाई मिळाले नाही
व वन विभाग कर्मचारी अधिकारी फक्त फोनवर उडवडीचे उत्तर देता व ऑफिसमध्ये राहत संभाजीनगर हुन येऊन जाऊन करतात्यांना मिळाले त्यांना खूप कमी पैसे मिळाले 12000 ची बकरी असली तर त्याला हजार पंधराशे मिळून शेतकऱ्यांना परेशान करणे लावले आहे आणि त्याला खर्च येतो चार-पाचशे रुपये ऑनलाईन करायला इतर खर्च कन्नडला भाडेतोडे काय काय नुकसान भरपाई चे पैसे मिळतात शेतकरी ने खर्च जाऊ दे आपण शाळेच्या विद्यार्थ्यांना खूप दहशत निर्माण झाली आहे ते शाळेत सुद्धा येत नाही रोज वर्तमानपत्रांमध्ये बातम्या वाचत आहे बुलढाणा जिल्हाच्या शेतकऱ्यावर हल्ला करून बिबटयाने ५० फूट दरीत नेले या शेतकरी ला ठार केले आसी घटना आमच्या गावात नाही झाली पाहिजे त्या करता शासकिय अधिकारी नी लक्ष दिले पाहिजे हि नम्र विनंती बिबटया मुळे आमच्या गावकरी व गावातले विद्यार्थी खूप वही परेशान झाले आहे आम्ही ग्रामपंचायत ने पिंजरालावण्या साठी निवेदन पण दिलेले आहे ऑफिसला तरी वन विभाग याकडे दुर्लक्ष करत आहे किती दिवस हे आम्ही सहन करावे रानडुक्कर ती पूर्ण मक्का नुकसान करणे करत आहे.
व हे दोन-तीन बिबटे आमच्या जंगलमध्ये आल्यामुळे रोज घटना घडत आहे या अगोदरनुकसान ग्रस्त शेतकऱ्यांची नावे आर्जुन सिंगल केसरू सिंगल हुसेन शहा गोकुळदास वैष्णव नारायण बम्हणावत घासीराम कायटे जुलाल सिंगल असे हे याच्या नवीन घटनात्या हप्त्यात झालेल्या अशा घटना खूप शेतकऱ्या आहे तरी कोणीही नेतेमंडळी व शासकीय कर्मचारी लक्ष देत नाही आता याकडे लक्ष नाही दिले तर आम्ही गावकरी मिळून आपल्या कार्यल्या समोर उपोषणाला बसणार आहे गावतील उपसरपंच विजय वैष्णव रॉबीन कोटवाळे गांधी गोठवाळ जयलाल बम्हणावत चंदन राजपुत दिलीप राजपुत संतोष महेर चंपालाल सिंगल प्रमोद साळूके जमिल शहा सरवर शहा चंपालाल कायटे जाधु कवाळ विजय कवाळ गोविंद सिंगल माजी सरपंच सुखसागर सिंगल प्रताप कोटवाळे रमेश गोमलाड् जुबेर शहा राजु शहा हुसेन शहा