ऐंटी करप्शन एंड क्राइम कंट्रोल कमेटीत शहाजोदीन काझी यांचा महाराष्ट्र कार्यरत अध्यक्ष पदावर प्रोमोशन करण्यात आला आहे.

ऐंटी करप्शन एंड क्राइम कंट्रोल कमेटीत शहाजोदीन काझी यांचा महाराष्ट्र कार्यरत अध्यक्ष पदावर प्रोमोशन करण्यात आला आहे.

ऐंटी करप्शन एंड क्राइम कंट्रोल कमेटीचे राष्ट्रीय उपाध्यक्ष वसीम शेख यांनी राज्यात होत असलेला भ्रष्टाचार व गुन्हेगारी पाहून त्याला आळा घालण्यासाठी शहाजोदीन काझी यांची महाराष्ट्र कार्यरत अध्यक्ष पदावर प्रोमोशन करून यांच्यावर मोठी जबाबदारी सोपवण्यात आली आहे. आनी वसीम शेख यांनी महाराष्ट्र जनतेला आवाहन केले आहे की आपल्या आजूबाजूला कोणतीही अनुचित घटना घडत असल्यास किंवा एखादा अधिकारी तुमच्याकडून काही कामासाठी लाच मागितला असेल किंवा नगरसेवक आमदार आपल्या क्षेत्रात विकासासाठी काम करत नसेल इतर कोठेही अधिकारी आपली तक्रार घेण्यास नकार देत आहेत तर आपण एंटी करप्शन एंड क्राइम कंट्रोल कमेटी चे शहाजोदीन काझी महाराष्ट्र कार्यरत अध्यक्ष यांच्याकडे तक्रार करू शकता

administrator

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *