छत्रपती संभाजीनगर, (प्रतिनिधी) : श्री श्री श्री रविशंकर यांच्या प्रेरणेने स्थापन झालेल्या आर्ट ऑफ लिव्हिंग जिल्हा परिवारातर्फे नवनियुक्त पोलीस आयुक्त संदीप पाटील यांचा नुकताच सत्कार करण्यात आला. आर्ट ऑफ लिविंगचे राज्य समन्वयक प्रभंजन महातोले यांनी पाटील यांचा सत्कार केला. यावेळी अभय मुळे, प्रभंजन महातोले, प्रदीप शर्मा, नीता इंगळे, सुनीता जैस्वाल, दीपाली म्हैसेकर, नंदकिशोर आवटी, शिवशंकर स्वामी, रमेश जाधव, राजेश देशपांडे, जयश्री ताई यांच्यासह आर्ट ऑफ लिव्हिंगच्या अनेक पदाधिकारी तसेच महिलांची उपस्थिती होती
