फुलंब्री (प्रतिनिधी -हेमंत वाघ) : फुलंब्री तालुक्यातील वडोद बाजार येथे वडोद बाजार आठवडी बाजाराची धर्मशाळा येथे ग्रुप ग्रामपंचायत च्या सरपंच व ग्रामसेवक ग्रामस्थांच्या उपस्थितीमध्ये आठवडी बाजार लिलाव करण्यात आले त्यावेळी ग्रामविकास अधिकारी श्री एस बी थोटे यांनी आठवडी बाजाराच्या नियम अटी वाचन करून व गुत्तेदार 1) रमेश धनाजी वाघ ( जनावर दाखला) लिलाव रक्कम 2504000/ गुत्तेदार 2) विजय शेषराव ब्राम्हणे ( जनावर चिट्ठी) लिलाव रक्कम 241000/गुत्तेदार 3) रामा लक्ष्मण ब्राम्हणे( बकरी दाखला) लिलाव रक्कम दाखला285100/ गुत्तेदार 4) रईस शेख (बकरी चिट्टी) लिलाव दाखला 20,00000/ गुत्तेदार 5) संदीप रेशमाजी शिंनगारे (बाजार चिट्ठी) 171000/गुत्तेदार 6)अनिल त्रिंबक वाघ (शेणखत) 500/एकुनआठवडी बाजाराचे जाहीर लिलाव

रक्कम :776,750,000 लिलाव व हराशी रक्कम उपस्थित सरपंच पाकीजा साबेर पठाण, उपसरपंच डॉ. गोपाल वाघ, सन्माननीय सदस्य, शिवराम मस्के, शेख राजिक, गोविंद पांडेजी, सोसायटी चेअरमन कडूबा मस्के, माजी सरपंच शेख रजाक भाई, माजी चेअरमन दौलत पाटील वाघ, माजी ग्रामपंचायत सदस्य तुळशीराम पांडेजी,आजिनाथ वाघ, संतोष शिंनगारे, जनाभाऊ शिंनगारे, शेख अंजुम, सरपंच पती साबेर पठाण, यांनी आठवडी बाजार लिलाव बोली करून तीन महिन्याकरिता लिलाव घेण्यात आला त्यावेळी कर्मचारी गुत्तेदार ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.